संपादकीय पाण्याच्या टाकीचे राजकारण, भोसरीच्या आमदारांची भूमिका संशयास्पद? पाण्याची शितलता सर्वश्रुत असली तरी भोसरी परिसरात पाण्यामुळे, किंबहुना पाण्याच्या टाकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले…