Day: August 30, 2021

कापलेले नाक लपवण्यासाठी शहर भाजपाईंचा पत्रकबाज तडफडाट!

आपला भ्रष्टाचारी नंगानाच आणि आतापर्यंतचे गदळ राजकारण लपवण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपाईंच्या कोलांटऊड्या सुरू झाल्या आहेत….

×