संपादकीय जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्यांच्या नाकात वेगळा मोती ओवलाय का? गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर आणि ऑटो…