महाराष्ट्र दुकानदारांना वेळ वाढवून मिळणार काय? उपमुख्यमंत्री आज फैसला करणार? पिंपरी (दि.०६/०८/२०२१) कोरोना महामारीमुळे करावी लागलेली टाळेबंदी आणि संचारबंदी व्यापाऱ्यांच्या मुळावर आली आहे.व्यापरधंदा जवळपास ठप्प…