संपादकीय एकनाथ शिंदेंचे भाजप प्रणित बंड, पाव्हण्याच्या काठीने साप मारण्याचे भाजपाई षडयंत्र? बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी भारतीय जनता पक्षाने संधी दिली. सरकार पाडण्याचे पाप आमचे…