राजकीय खुल्या बाजारात मिळत नाही, सरकारी यंत्रणा देत नाही, कोणी रेमडीसीविर देतं का हो? (रेमडीसीविरचे गौडबंगाल! भाग ४) पिंपरी (दि. १७/०४/२०२१) कोविड१९ने बाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रेमडीसीविर शोधताहेत आणि कोणालाही ते मिळत…