संपादकीय शहरवासियांनी झोपेचे सोंग घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता का द्यावी? झोपलेल्याला उठवता अगर जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे उठवणार? कारण त्याला उठायचेच…