संपादकीय महापालिकेचे चाळीशीत पदार्पण! (भाग १) ११ ऑक्टोबर, १९८२ रोजी अ वर्ग नवनगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना झाली….