संपादकीय सुस्तावलेले राजकारण, धास्तावलेले राजकारणी आणि पस्तावलेले उमेदवार! निवडणुका पुढे गेल्या, कधी होतील माहीत नाही; कशा होतोल, नागरिकांचा मागासवर्ग संवर्गाच्या आरक्षणासह, की आरक्षणाशिवाय,…