संपादकीय भाजपच्या विरोधात लढणार कोण, राष्ट्रवादी काँग्रेस की महाविकास आघाडी? कालवश आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर येत्या २६ फेब्रुवारी रोजी निवडणूक होते…