संपादकीय नितीन गडकरी म्हणतात, “लोकहितां मम करणीयम!”आणि हे काय करताहेत? नितीन गडकरी! भारतीय जनता पक्षातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व! प्रसंगी आपल्या पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांनाही खडे आणि…
संपादकीय जम्बो कोविड सेंटर चालविणाऱ्यांच्या नाकात वेगळा मोती ओवलाय का? गेल्या महिन्याच्या शेवटी झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेत नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटर आणि ऑटो…
संपादकीय “स्पर्श” मुळे आता सर्वांनाच “कावीळ”! कावीळ हा काही संसर्गजन्य रोग नाही. तो दूषित पाणी आणि अन्न पदार्थातून फैलावतो. मात्र, पिंपरी…
संपादकीय मृत्युदर कमी असतानाही स्पर्श बाबत एव्हढा आकस का? पिंपरी (दि.०६/०५/२०२१) एखाद्याच्या चांगल्या कामाची वाखाणणी करण्याऐवजी, तो आपला नाही म्हणून त्याला गोत्यात आणण्यासाठी कोणत्याही…
संपादकीय प्रशासनाला नालायक ठरविणारे राजकारणी खरेच लायकीचे आहेत काय? राजकरण्यांचा प्रशासनात हस्तक्षेप वाढला की की, प्रशासकीय कामकाजाचा कसा बोऱ्या वाजतो, याची प्रचिती सांप्रतच्या काळी…
संपादकीय कामगार दिनी कष्टकरी कामगारांना दिलासा! मात्र, ही बोलाचीच कढी ठरू नये! कामगार, कष्टकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आमसभेने कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांच्या…
राजकीय संपादकीय ब्लॅक लिस्ट चा खेळ! दोन आमदारांच्या वादात, शहर स्वच्छता गोत्यात ! पिंपरी (दि.३०/०४/२०२१) शहराच्या दोन आमदारांच्या वादात नवीन निविदा झाली नाही, जुन्यांना मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे…
मनोरंजन राजकीय संपादकीय पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद “त्या” तीन मर्कटांसारखा झाला आहे काय? पंधरा वर्षे सत्तेत असतानाही, केवळ विरोधकांना नीट उत्तरे देता न आल्यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत…
राजकीय संपादकीय पत्रकबाजी करून, हळवेपणा दाखवून घाबरविणाऱ्यांपेक्षा वास्तवात काम करणारेच श्रेष्ठ! कोविडग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नगरसदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत….
संपादकीय आपात्कालीन परिस्थितीतही घोळ घालणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाची “शाळा” थांबवायला हवी! शहराचे सर्व प्रशासन कोविडपासून शहर वाचविण्याच्या प्रयत्नात असताना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण…