संपादकीय भोसरीच्या औरंगजेबी भाजपाई राजकीय अट्टहासापुढे छत्रपती संभाजी महाराजही हतबल! भोसरीच्या भाजपाई राजकीय अट्टहासापायी छत्रपती संभाजी महाराज देखील हतबल होतील काय अशी परिस्थिती निर्माण झाली…
संपादकीय कृष्ण प्रकाश यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे काय? काही सामाजिक संस्था, संघटना आपल्याविरुद्ध षडयंत्र रचित आहेत आणि काही पोलीस अधिकारी त्यांना मदत करीत…
संपादकीय २०५, २०६, २०७! एक घाबरवतात, एक घाबरतात, तिसरे काहीच करीत नाहीत! लोकप्रतिनिधी शहर घडवतात, नावलौकिकास आणतात, शहरवासीयांना आधार आणि दिलासा देतात, असे वस्तुतः असायला हवे. पण…
संपादकीय संतपीठ आणि सीबीएसई शिक्षण पद्धती, हा बादरायण संबंध थांबवा! संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या सानिध्याने पावन झालेल्या भूमीवर संतपीठ उभारावे या हेतूने चिखलीचे…
संपादकीय महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वाटणार? स्थायी समितीचा सदस्य ठराव! कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सामान्य गोरगरिबांना संगणकामार्फत शिक्षण घेणे…
संपादकीय शहराला कचऱ्यात लोटणारेच आता कचरा विरहित शहर करायला निघालेत! अचानक शहर स्वच्छतेचा कळवळा आलेले पिंपरी चिंचवड महापलिकेतील भाजप पदाधिकारी गेली सुमारे साडेचार वर्षे काय…
संपादकीय स्वच्छ इंदौरचा पाहणी दौरा, शहर स्वच्छतेसाठी की आणखी कशासाठी? सुप्रसिद्ध व्यंगकार संपत सरल यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल एक उल्लेखनीय टिप्पणी केली आहे. आपल्या व्यंगात…
महाराष्ट्र भाजपने वारकरी संप्रदायावर गोबेल्सनीती वापरू नये, वारकरी सुज्ञ आहेत! – विलास लांडे पिंपरी (दि.०३/०७/२०२१) विंचवाने डंख मारला तरी, त्याचा डंख सहन करून तो विंचू वाचवणारी परंपरा वारकरी…
संपादकीय सशुल्क वाहनतळाची पाण्यात म्हैस आणि बाहेर मोल! सशुल्क वाहनतळ हा पिंपरी चिंचवड शहरातील वादग्रस्त मुद्दा बनण्याच्या वाटेवर आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या थेट जव्हाळ्याच्या…
महाराष्ट्र महापालिकेचे वाहनतळ धोरण केवळ “निर्मळ”च आहे काय? – राहुल कलाटे पिंपरी (दि.०१/०७/२०२१) सशुल्क वाहनतळ ही आजची गरज नाही. वाढते इंधन दर, कोरोना महामारीमुळे सोसावा लागलेला…