संपादकीय निवडणूक कोणतीही असो निळा झेंडा सोबत हवाच! निवडणूक मग ती ग्राम पंचायतीची असो की लोकसभेची, सोबत निळा झेंडा असला तरच लढता येते….
संपादकीय चिंचवडची पोट निवडणूक अजूनही तिरंगीच! २०१२ पासून दोन महापालिका निवडणुका आणि दोन विधानसभा निवडणुकांसह ही तिसरी चिंचवडची पोट निवडणूक होते…
संपादकीय पोट निवडणुकीमुळे राज्यातील भाजपच्या शिर्षस्थ नेत्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात! चिंचवड आणि कसबा विधानसभेची येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणारी पोट निवडणूक महाराष्ट्र राज्यातील शिर्षस्थ भाजपाई…
संपादकीय ते देश विकताहेत, हे शहर विकणार काय? भाजपाई केंद्र सरकारने गेल्या पंच्याहत्तर वर्षातील भारताचा विकास आपल्या धनको व्यापाऱ्यांना विकून टाकला आहे. अगदी…
संपादकीय पोट निवडणुकीत भाजप गाळात, शिवसेनेचा वाद भोवणार! शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे फडणवीस यांचे राज्यातील सरकार वाचण्यास सहाय्यीभूत…
संपादकीय चिंचवडची भरकटलेली आणि नात्यागोत्यात गुरफटलेली पोट निवडणूक! निवडणूक मुद्द्यांवर लढली जावी असा एक साधा प्रघात आहे. मात्र, चिंचवड विधानसभेची ही निवडणूक मुद्द्यांवरून…
संपादकीय राहुल कलाटेंची शिट्टी वाजली, “झुकता नही स्स्साला”! अखेर चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले. अनेकांनी अनेक पद्धतीने…
संपादकीय राहुल कलाटेंच्या माघारीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे “देव पाण्यात”! माघारीच्या एक दिवस आधीपासूनच चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक रंगात येऊ लागली आहे. मोठमोठ्या हस्तींचा…
संपादकीय राष्ट्रवादीचा विजय काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय होणे नाही! नाना काटे हे चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. पूर्ण महाविकास आघाडी म्हणून…
संपादकीय भाजपाईंना भाऊंच्या कुटुंबात आमदारकी असावी, असे खरेच वाटते काय? भाजपाई यंत्रणेने लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली खरी, पण त्या विजयी…