बाळासाहेब ढसाळ

वाजलं एकदाचं! निवडणुका ऑक्टोबर दरम्यान, निवडणूक आयोगाचा फतवा शुक्रवारी?

अनेक शंकाकुशंका निर्माण करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अखेर झाला आणि इच्छुकांसह मतदारांच्याही इच्छा पूर्ण करणाऱ्या…

आयुक्तसाहेब, कचऱ्याला लागलेल्या आगीची चौकशी होईलच, त्या आगीच्या धगीवर हात शेकणाऱ्यांची चौकशी कोण करणार?

मोशी इथल्या कचरा डेपोला दहा दिवसांत दुसऱ्यांदा आग लागल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा कचरा डेपो,…

भाजपाई शहराध्यक्षांचा प्रसिद्धीचा अतिरेकी हव्यासच भाजपला बुडवणार?

समाज माध्यमांचा वापर करून सवंग आणि खोटी प्रसिद्धी मिळविण्याची अतिरेकी प्रसिद्धीलोलुपता, हा समस्त भाजपाईंचा स्थायीभाव…

भोसरीच्या बैलगाडा शर्यती रद्द, भाजपाई शहराध्यक्ष आमदार लांडगेंसाठी नामुष्की?

बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, न्यायालयासमोर शड्डू ठोकून, आपल्यामुळेच परवानगी मिळाल्याचा आव आणून, पिंपरी…

अजितदादांचे खरेखुरे पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्ट आणि शहर भाजपाईंची असंवेदनशीलता!

राजकारणातून समाजकारण आणि पक्षातीत विचारसरणी याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा…

×