संपादकीय आयुक्तसाहेब, कचऱ्याला लागलेल्या आगीची चौकशी होईलच, त्या आगीच्या धगीवर हात शेकणाऱ्यांची चौकशी कोण करणार? मोशी इथल्या कचरा डेपोला दहा दिवसांत दुसऱ्यांदा आग लागल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा कचरा डेपो,…
संपादकीय भाजपाई शहराध्यक्षांचा प्रसिद्धीचा अतिरेकी हव्यासच भाजपला बुडवणार? समाज माध्यमांचा वापर करून सवंग आणि खोटी प्रसिद्धी मिळविण्याची अतिरेकी प्रसिद्धीलोलुपता, हा समस्त भाजपाईंचा स्थायीभाव…
संपादकीय भोसरीच्या बैलगाडा शर्यती रद्द, भाजपाई शहराध्यक्ष आमदार लांडगेंसाठी नामुष्की? बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर, न्यायालयासमोर शड्डू ठोकून, आपल्यामुळेच परवानगी मिळाल्याचा आव आणून, पिंपरी…
संपादकीय अजितदादांचे खरेखुरे पॉलिटिक्स वुइथ रिस्पेक्ट आणि शहर भाजपाईंची असंवेदनशीलता! राजकारणातून समाजकारण आणि पक्षातीत विचारसरणी याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचा…
संपादकीय बहुजनांच्या मानकांचे दैवतीकरण, ब्राह्मणी षडयंत्र? देव आणि देवाची भीती या संकल्पनेवर आधारित वैदिक ब्राह्मणी वर्चस्ववाद हि या देशाला लागलेली कीड…
संपादकीय ओबोसींनी ठेवले आंबेडकरांसह फुलेही अस्पृश्यच!…..आणि यांना म्हणे ओबीसी आरक्षण हवंय! सोमवारी, ११ एप्रिल २०२२ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीदिनी विचार…
संपादकीय शहरातील बाटगे भाजपाई नात्यागोत्यांमध्ये पेरताहेत भाऊबंदकीचा सुरुंग? जुम्मा जुम्मा आठ दिन भाजपाई झालेल्या बाटग्यांनी निदान पिंपरी चिंचवड शहरातली तरी, आख्खी भाजप नासवली….
संपादकीय ओबीसी आरक्षणाचं ताकात डेंगणं, सगळ्यांना हवं आणि कुणालाच नको! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंबंधी योग्य ती तयारी सुरू करावी, अशा आशयाचे पत्र राज्य निवडणूक…
संपादकीय सुस्तावलेले राजकारण, धास्तावलेले राजकारणी आणि पस्तावलेले उमेदवार! निवडणुका पुढे गेल्या, कधी होतील माहीत नाही; कशा होतोल, नागरिकांचा मागासवर्ग संवर्गाच्या आरक्षणासह, की आरक्षणाशिवाय,…
संपादकीय शहर भाजपाईंनी कोंबडा झाकला म्हणून दिवस उगवायचा थांबला नाही! भाजपाईंनी पळपुटेपणा दाखवून पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा घेणे टाळले. मात्र कोंबडा झाकून ठेवला म्हणजे…